उभादांडा येथे अभिनय, नृत्य अकादमीचा शुभारंभ
उभादांडा येथे विद्याधर अकादमीच्या माध्यमातून अभिनय व नृत्य अकादमी सुरू करण्यात आली आहे. याचे उद्घाटन सरपंच निलेश चमणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, डॉ.सई लिंगवत, डॉ.सुप्रिया रावळ, नृत्य शिक्षक गुरूनाथ धर्णे, नाट्य अभिनेते कृष्णा कदम, नाट्य अभिनेती कांचन…
