आनंदयात्रीच्या वेंगुर्ल्यातील संमेलनात बरसला कवितांचा पाऊस
मुरडत आली श्रावणधार नेसुनी शालू हिरवागार अवनीनेही केला शृंगार चित्त पावन करणारा, मनःशांती देणारा सृष्टीचा सर्वांत मोठा सोहळा म्हणजेच श्रावणमास. घन ओथंबून येणारा श्रावण सूर्यकिरणांची सोनेरी किनार लेवून सृष्टीला नखशिखांत पुलकित करतो. सृष्टीचा हा नयनरम्य सोहळा कवी मनापासून लपून राहिला तर नवलच,…