चौदा दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई
वेंगुर्ला शहरासह परिसरात वाहतुकीचे नियम मोडणा-या १४ दुचाकी चालकांवर वेंगुर्ला न्यायालयाने दंडात्मक कारवाई केली. सदर कारवाई वेंगुर्ला वाहतूक पोलीस मनोज परूळेकर व गौरव परब यांनी केली होती. बेदरकार वाहने चालविल्यामुळे होणाया अपघातात स्वतःचे तसेच इतरांचे नुकसान होणार असून प्रत्येक वाहनधारकांनी वाहनांचे नियम,…