जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची बदली
सिधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची तडकाफडकी बदली झाली आहे. त्यांची महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर सिधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी म्हणून हापकिन जीव औषध निर्माण महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांची नियुक्ती शासनाने केली आहे. जिल्हाधिकारी…
