मुलांनी आवडत्या क्षेत्रात प्रगती करा-न्याया.रायरीकर
नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेतर्फे विविध देणगीदारांनी दिलेल्या देणगीतून प्राथमिक, माध्यमिक शालांत परीक्षा, उच्च माध्यमिक परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पारितोषिक वितरण समारंभ २३ जून रोजी संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात पार पडला. यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे दिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरीकर, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर,…