वटपौर्णिमा उत्साहात साजरी
वटसावित्री दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करुन आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. हा वटपौर्णिमेचा सण तालुक्यासह शहरात महिलांनी उत्साहात साजरा केला. काही महिलांनी वटवृक्षाकडे एकत्र येत तर काही महिलांनी घरोघरी वडाच्या फांदीचे पूजन केले. वेंगुर्ला शहरात साकव व घोडेबांव उद्यान येथे सकाळपासूनच महिलांची…