अस्वच्छता केल्यास ‘उपद्रव शुल्क‘
सावंतवाडी वनविभागाच्या अखत्यारित येत असलेल्या निसर्गरम्य आंबोली घाट व धबधबा परिसराची सावंतवाडी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचायांनी मिळून सामूहिक स्वच्छता केली. या मोहिमेंतर्गत घाट सुरू होण्याच्या ठिकाणापासून ते अंदाजे दहा किमी अंतराच्या रस्ता दुतर्फा परिसराची स्वच्छता करण्यात आली. उपवनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी आणि सहाय्यक वनसंरक्षक…