महारक्तदान शिबिरात १०६ जणांचे रक्तदान
वेताळ प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या नऊ वर्षांमध्ये सलग २४ रक्तदान शिबिरांची यशस्वी वाटचाल करताना विविध सहयोगी संस्था आणि रक्तपेढी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोवा यांच्या सहकार्याने उत्सव मंगल कार्यालय तुळस येथे आयोजित केलेल्या २५ व्या महारक्तदान शिबिरात १०६ जणांनी रक्तदान केले. उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष…