ऑनलाईन आर्थिक फसवणुकीस बळी पडू नका!-अग्रवाल
सध्या ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. डेबिट-क्रेडिट कार्ड फ्रॉड, एटीएम फ्रॉड, ओटीपी शेअरिग फ्रॉड, फिशिग कॉल, लिक, सोशल मिडियावर बनावट खाते निर्माण करून पैशांची मागणी करणे, ऑनलाईन जॉब देतो असे सांगून केलेले फ्रॉड, विवाहविषयक बनावटसंकेतस्थळ निर्माण करून केली जाणारी…