पाटकर हायस्कूलमध्ये कॉम्प्युटर लॅबचा शुभारंभ
रा.कृ.पाटकर हायस्कूल आणि रा.सी.रेगे ज्युनिअर कॉलेज, तंत्र व व्यवसाय अभ्यासक्रम येथे सन १९६४च्या १० वी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या कॉम्प्युटर लॅबचे उद्घाटन बॅचचे विद्यार्थी तथा शाळेचे माजी मुख्याध्यापक रा.पां.जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी गोव्यातील माजी शिक्षण उपसंचालक शरदचंद्र रेडकर, माजी विद्यार्थी…