भाजपाच्या वतीने ‘सन्मान वारकऱ्यांचा’ कार्यक्रम : वेंगुर्ल्यात 25 जेष्ठ वारकऱ्यांचा सत्कार
वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या सामाजिक व आध्यात्मिक जीवनातील अनमोल परंपरा आहे. ‘वारी’ ही श्रद्धा, सेवा आणि सामाजिक समतेचा संदेश देणारी चळवळ आहे. ही परंपरा केवळ देवाच्या दर्शनापुरती मर्यादित नसून ती समाजाच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. याच परंपरेच्या सन्मानार्थ भारतीय जनता पाट सिंधुदुर्ग यांच्या वतीने…