हे गणराया!
आजच्या मार्केटिंगच्या युगात प्रत्येक सण-उत्सवाचं स्वरूप बदलत चाललं आहे. नावीन्याच्या नावे पैशांची उधळपट्टी, भपक्याचे देखावे आणि पर्यटनाशी जोडून निर्माण झालेलं ‘फेस्टिवल‘ सदृश्य वातावरण आता सर्वसामान्य झालं आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचं बीज लोकमान्य टिळकांनी रुजवलं तेव्हा त्यामागे स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा होती, सामाजिक प्रबोधनाची दृष्टी होती,…