दृष्टीकोन महिला दिनाचा
८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन‘ म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा हा दिवस. या दिवसाला अलिकडे इव्हेंटचे स्वरुप आले आहे. संस्था, मंडळांच्या माध्यमातून या दिवसाचे औचित्य साधून महिलांना व्यासपीठ मिळवून देणारे कार्यक्रम आयोजित केले जात…