मळेवाड -कोंडुरे ग्रामपंचायती च्या सदस्य पदी सौ. सानिका शेवडे (पूर्वाश्रमीची तारा सुधाकर माडकर) हिची २२९ मतांनी निवड झाली आहे. त्याबद्दल तिचे अभिनंदन होत आहे. सौ. शेवडे या वेंगुर्ल्यातील उद्योजक माडकर बंधू यांच्या भगिनी, तर भजनी बुवा सुधा माडकर यांच्या कन्या होय.