विशाल परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शेकडो युवकांचा भाजपात प्रवेश

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवारभाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी वेंगुर्ल्यात झंझावाती दौरा केला. यावेळी तालुक्यातील शेकडो युवकांनी विशाल परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.

      नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजप युवा नेते विशाल परब यांनी येथील भाजप कार्यालयाला भेट दिली. यावेळी सागरतीर्थ ग्रामपंचायत उपसरपंच सुषमा गोडकर यांनी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला. तर भाजप युवा मोर्चा पदाधिकारी सागर राणेसंकेत धुरी व सोमेश बागकर यांच्या प्रयत्नातून वरची केरवाडा यंग बॉईज ग्रुपच्या सत्यनारायण मोणकर सहित ३० युवकांनीसागरतीर्थ बागकरवाडी येथील रुपेश बागकरगौरव बागकरप्रशांत बागकर यांच्या सहित २५ युवकांनीसागरतीर्थ वेळागर येथील मोतेश फर्नांडीसबनारत फर्नांडिसरॉकी फर्नांडिसविकी मेंडीस यांच्यासाहित २५ ते ३० युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला

      तसेच जय मानसिश्वर वेंगुर्लाचे सॅमसन फर्नांडिसओंकार रेडकर यांच्यासाहित २० जणांनीम्हाडा कॉलनी येथील सुहास परबहर्ष कोचरेकरअक्षय परबगणेश जगतापसदाशिव केरकरमयूर पवारकेवल केरकरसागर वेंगुर्लेकरसुरज पालवनयन गावडेगुरुदास केरकरयतीश पेडणेकरजयेश राऊळतन्मय सातार्डेकरगिरीष जगताप आणि अक्षय मिसाळ यांच्यासाहित २० जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

      यावेळी या सर्व युवकांचे विशाल परब यांनी भाजपमध्ये स्वागत करून पुढे त्यांच्या भागात दौरा आयोजित करून अधिक संघटना बळकट करण्यासाठी आश्वासन दिले. यावेळी अॅड. निरवडेकरभाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाईतालुकाध्यक्ष सुहास गवंडळकरतालुका सरचिटणीस बाबली वायंगणकरमच्छिमार नेते वसंत तांडेलदादा केळुसकरमनवेल फर्नांडिसविजय रेडकरअणसूर सरपंच सत्यविजय गावडेयुवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकरप्रितम सावंतप्रसाद पाटकरपुंडलिक हळदणकरहेमंत गावडेहितेश धुरीभूषण आंगचेकरराहुल गावडेसागर राणेमनोहर तांडेलनारायण कुंभारपसाद नाईकअमेय धुरीरविद्र धोंडसोमकांत सावंतसंतोष सावंतप्रशांत बोवलेकरबंटी गावडेगौरेश खानोलकरजया राऊळभुवनेश परबकौस्तुभ वायंगणकरअक्षय परब आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu