बांदेकर यांच्या काव्यसंग्रहाला पुरस्कार
श्री काळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान आसू व स्वदेशी भारत बचत गट, संकुडेमळा यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण जिल्ह्रातील आसू या गावात स्वदेशी भारत राज्यस्तरीय साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनात प्रसिद्ध साहित्यिका कल्पना बांदेकर (सावंतवाडी) यांच्या मालवणी बोलीभाषेतील काव्यसंग्रहाला स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार प्राप्त झाला.…
