माझा सोनुला, माझा छकुला…
एकदा एक मनुष्य आपल्या जीवनातल्या सर्व समस्यांना कंटाळून आत्महत्या करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर जात असतो. तो समुद्रात उडी घेणार तेवढ्यात एक कोळी तिथे येतो व त्याला अडवतो आणि म्हणतो, “जरा थांब. आधी माझ्याबरोबर चल आणि मी काय दाखवतो ते बघ.“ असे म्हणून तो त्याला एका…