अधिवक्ता परिषद अध्यक्षपदी अॅड.सूर्यकांत खानोलकर
सिधुदुर्ग जिल्ह्यात वकिलांच्या अधिवक्ता परिषद या संघटनेची स्थापना करण्यात आली असून या संघटनेच्या अध्यक्षपदी वेंगुर्ला येथील अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष-अॅड.प्रकाश बोडस, सचिव-अॅड.संदेश तायशेटे, सहसचिव-अॅड.वेदिका राऊळ, खजिनदार-अॅड.राहूल तांबोळकर, सदस्य-अॅड.स्वप्नील सावंत, अॅड.स्वरुप पै, अॅड.अन्वी कुलकर्णी, अॅड.सोनू गवस, अॅड.सिद्धार्थ भांबरे,…
