सोल्जर ऑफ कॉन्स्टिट्यूशन पुरस्काराने नामदेव मठकर यांचा सन्मान
ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ऍडव्होकेट्स अँड असोसिएशन्स न्यू दिल्ली तर्फे दि. 28 जुलै रोजी जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्गचे सेवानिवृत्त अधीक्षक एन. पी. मठकर यांना न्यायालयीन सेवेत कार्यरत असताना उत्कृष्ठ सेवेबद्दल सोल्जर ऑफ कॉन्स्टिट्यूशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…