हेलन केलर अंधार आणि शांततेच्या पलीकडे
हेलन केलरचा जन्म 27 जून 1880 साली अमेरिकेच्या तुस्कुम्बिया, अलाबामा इथला. 19 महिन्यांच्या छोट्या वयात तिला गंभीर आजाराने ग्रासले आणि त्यात कर्णबधिर आणि दृष्टीहीन करून सोडले. तिच्या असहाय्यतेमुळे निराश झालेली हेलन चिडचिडी आणि रागीट बनली होती. केलरच्या वयाच्या सातव्या वर्षी तिला शिकवण्यासाठी ॲन…