वेंगुर्ला व शिरोडा बस स्थानकांचे समितीकडून सर्वेक्षण
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री यांच्या निर्देशानुसार २३ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर ‘हिदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे‘ स्वच्छ, सुंदर बसस्थानक हे अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान स्पर्धात्मक स्वरूपात असून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षिस देऊन गौरविण्यात…