हिरकणी शहर स्तर संघाची विशेष सभा संपन्न
हिरकणी शहर स्तर वेंगुर्ला संघाची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात पार पडली. या सभेत विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. सभेचे उद्घाटन हिरकणी शहर स्तर संघाच्या अध्यक्ष आकांक्षा परब यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठुंबरे, संगीता…
