उत्कृष्ट कादंबरी पुरस्कारासाठी पुस्तक पाठविण्याचे आवाहन
दिवाळीनंतर वेंगुर्ला येथे चौथे त्रैवार्षिक मराठी साहित्य संमेलन होणार असून यानिमित्त कादंबरीसाठी विशेष पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दरम्यान, उत्कृष्ट कादंबरी पुरस्कारासाठी लेखक व प्रकाशक यांनी आपली पुस्तके पाठवावीत असे आवाहन आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे करण्यात आले आहे. उत्कृष्ट कादंबयांना सन्मानित करून लेखकांच्या…
