वेंगुर्ले नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षणात कोकण विभागात प्रथम
वीस हजार लोकसंख्येखालील गटात राज्यात तृतीय, तर देशात पंधरावा क्रमांक वेंगुर्ले नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये 20 हजारापेक्षा कमी लोकसंख्या गटातील कामगिरीनुसार कोकण विभागात प्रथम, राज्यात तृतीय, तर देशात पंधरावा क्रमांक प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रामधील सर्व महानगरपालिका, नगर परिषदा…