मासिके – दिवाळी अंकावर टपाल संकट : केंद्र सरकारने काढून घेतली सवलत
केंद्र सरकारने मासिक आणि दिवाळी अंकाला मिळणारी टपाल दरातील सवलत काढून घेतली आहे. त्याचा थेट फटका पारंपरिक मासिकांना बसत आहे. पोस्ट ऑफिस कायदा 2023 व ‘प्रेस व आवृत्त्यांची नोंदणी कायदा, 2023 (पीआरपी)’ यांच्या अंमलबजावणीनंतर नोंदणीकृत वृत्तपत्रे व प्रकाशनांना मिळणाऱ्या सवलतीच्या टपाल दरांच्या बाबतीत…
