नाट्यगीत गायन स्पर्धेत गोव्यातील श्रद्धा जोशी ‘नाट्यदीप’ चषकाची मानकरी
आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या संकल्पनेतून ‘नाट्यदीप’ ही सवेश नाट्यगीत गायन स्पर्धा18 जुलै रोजी कॅम्प येथील मधुसुदन कालेलकर नाट्यगृहात संपन्न झाली. यात सिंधुदुर्ग जिल्हा व गोवा राज्यातून 24 स्पर्धक सहभागी झाले होते. यात श्रद्धा गुरूदास जोशी (गोवा-पिर्ण)…
