दरवर्षीप्रमाणे यंदाही वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील प्रसिद्ध गणपती मंदिरात लक्ष्मी पूजनादिवशी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी या गणपतीचे विसर्जन होणार आहे. तोपर्यंत या मंदिरात संकष्टीमंगळवारजत्राभजन आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

Leave a Reply

Close Menu