प्रतिवर्षाप्रमाणे वेंगुर्ला येथील मारुती स्टॉप येथे दिवाळी निमित्त ११११ पणत्या प्रज्वलित करुन दीपोत्सव करण्यात आला. हा कार्यक्रम १६ नोव्हेंबर रोजी पार पडला. श्री हनुमान मंदिर सेवा न्यास तर्फे आयोजित केलेल्या या दीपोत्सवात बहुसंख्य भाविकांनी सहभागी होत आनंद लुटला. 

Leave a Reply

Close Menu