केळुस गावचे सुपुत्र तथा पत्रकार आबा खवणेकर यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे आणि राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी आबा खवणेकर यांना दिले आहे.

Leave a Reply

Close Menu