►सिंधुतार्ईंच्या आठवणींना उजाळा

दादर मुंबई मराठी संदर्भ ग्रंथालयात सिंधुताई सपकाळ यांच्या आठवणींना उजाळा देणारे साहित्य प्रदर्शन भरवून सिंधुतार्ईंना आदरांजली वाहिली. त्यातसाप्ताहिक किरात दिवाळी अंक 2012’ मध्ये प्रसिद्ध झालेला सिंधुताईवरील लेख दर्शनी भागात प्रदर्शनात लावला होता. किरातचे मुंबईतील वाचक श्रीकांत जाधव यांनी सदर छायाचित्र पाठविले आहे.

Leave a Reply

Close Menu