►आरवलीत प्रथमेश लघाटे यांच्या संगीताचा कार्यक्रम

श्रावणी सोमवारचे औचित्य साधून आरवली येथील श्री देव वेतोबा मंदिर येथे ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता स्वर संगीताचा‘ बादशहा सारेगम फेम लिटिल चॅम्प प्रथमेश लघाटे यांच्या सुरेल संगीताचा कार्यक्रम होणार आहे.

      यामध्ये शास्त्रीय संगीताबरोबर अभंगभक्तीगीतभावगीत तसेच नाट्य संगीताचाही समावेश असणार आहे. अशा या बहारदार कार्यक्रमास संगीतप्रेमींनी आणि रसिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Close Menu