विविध क्षेत्रातील शेकडो महिलांचा सन्मान

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून महिला दिनाचे औचित्य साधून सर्वच क्षेत्रात कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील महिलांचा सन्मान करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर श्री.केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकरजिल्हा संघटक सचिन वालावलकरशहर प्रमुख उमेश येरममहिला शहरप्रमुख श्रद्धा परब बाविस्करमहिला विभागीय संघटक सायली आडारकर यांच्यावतीने वेंगुर्ला शहरातील विविध क्षेत्रातील शेतकरीसरकारी कर्मचारीडॉक्टरआरोग्य अधिकारीमहिला पोलीसस्वच्छता दूतनगरपालिका कर्मचारी अशा शंभर महिलांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

      यामध्ये नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगिता कुबलमहिला बचत गटाच्या प्रमुख निशा आळवेनगरपरिषद महिला स्वच्छता कर्मचारी सेजल जाधवमेघना धारकरराजश्री वाडकरउमा गोहरप्रिया गावडेकिशोरी तुळसकरवनिता पालकरशोभा कांबळेप्रिया पाटणकरउर्मिला जाधवरुपाली कोटमेकरसीमा जाधववेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी स्वप्नाली पवारआरोग्य महिला अधिकारी पी.पी.आरावूजसुखदा पेडणेकरसंजना मोचेमाडकरप्रणाली साळगांवकरप्राजक्ता राठोड,   शेती क्षेत्रात कार्यरत असलेल्या दिपाली परबअरुणा परबरसिका राऊळमाया राऊळवृषाली राऊळसुकन्या जाधवराधिका वारंगसत्यभामा वारंगतेजश्री सावंतशिला जाधवकल्पना सावंततालुका कृषी अधिकारी हर्षा गुंड व वेंगुर्ला पोलिस स्थानकातील महिला अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Close Menu