महिला मोर्चातर्फे कर्तृत्वान महिलांचा सन्मान

महिला दिनाचे औचित्य साधून भाजपा महिला मोर्चाच्यावतीने वेंगुर्ला तालुक्यातील ११ कर्तृत्वान महिलांचा शालश्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम तालुका भाजपाच्या कार्यालयात घेण्यात आला.

      यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या प्राची मणचेकरशिवणक्लास घेऊन घरचा चरितार्थ चालविणारी रागिणी परुळेकरकौशल्य विकास प्रशिक्षण देणा-या प्रणाली अंधारीकॅटरिग व्यावसायीक अंबरीश मांजरेकरमहिला उद्योजिका आकांक्षा परबकाजू कारखानदार दूर्वा माडकरलहान वयायत टेलरिग व्यवसाय करुन कुटुंब सांभाळणारी संगिता नाईकनव-याच्या निधनानंतर स्टॉल चालवून मुलांचे पालन पोषण करणारी सायली परबयोगशिक्षिका व मेडिकल योग थेरपिस्ट साक्षी बोवलेकरस्फूर्ती गृहउद्योगांतर्गत विविध प्रकारचे मसाले व पदार्थ बनविणारी स्मिता होडावडेकरकापड दुकानदान व महिलांचे ड्रेस मटेरियल बनविणारी स्मिता कोयंडे आदी महिलांचा समावेश आहे. यावेळी प्रसन्ना देसाईस्मिता दामलेसारिका काळसेकरप्रार्थना हळदणकरवृंदा गवंडळकरश्रेया मयेकरसाक्षी पेडणेकरकृपा मोंडकरपुनम जाधवहसिनाबेन मकानदाररसिका मठकरमानसी परबसरिता परबमिनाक्षी माडकरअंकिता देसाईअरुणा गवंडेकविता भाटीया आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu