एन.पी.मठकर यांना देशपातळीवरील पुरस्कार

ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अॅडव्होकेट अॅण्ड असोसिएशन  दिल्लीतर्फे देशातील देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले असून यात वेंगुर्ला तालुक्यातील मठ-सिद्धार्थनगरचे सुपुत्र एन.पी.मठकर यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मठकर हे सिधुदुर्ग ओरोस न्यायालयातून ३७ वर्ष उत्कृष्टन्यायालयीन सेवा करून अधिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. दि.२८ जुलै रोजी सकाळी १० वाजता आचार्य अत्रे सभागृह कल्याण येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.

 

Leave a Reply

Close Menu