►किल्ला बांधणी स्पर्धा

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे शहर मर्यादित ‘किल्ला शिवरायांचा‘ अंतर्गत ‘किल्ला बांधणी स्पर्धा २०२३‘चे आयोजन केले आहे. किल्ला बनविताना  पर्यावरण पुरक साहित्याचा वापर करावा, प्लास्टिक किवा थर्माकोल वापरू नये, किल्ल्याच्या जवळ कच­-या पासून किमान एक कलाकृती प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५५५५, ३३३३, ११११ अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे परिक्षण १७ नोव्हेंबर रोजी होईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९४२१०७४८०० यावर संफ साधावा असे आवाहन न.प.तर्फे केले आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Close Menu