भाजपाच्या विजयाचा वेंगुर्ल्यात जल्लोष

  भाजपाने मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळविल्याने ३ डिसेंबर रोजी वेंगुर्लो भाजपातर्फे फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी प्रसन्ना देसाई, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, सुहास गवंडकळर, बाबली वायंगणकर, तुषार साळगावकर, श्रेया मयेकर, वृंदा गवंडळकर, प्रशांत खानोलकर, श्री.आरोलकर, शरद मेस्त्री, शेखर काणेकर, प्रणव वांगणकर, हेमंत गावडे, साईप्रसाद नाईक, मनवेल फर्नांडिस, रवी शिरसाठ, शैलेश जामदार, हितेश धुरी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu