►किरात दिवाळी अंकाला पुरस्कार

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ व कलाकुंज प्रकाशन तर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. सातत्याने दिवाळी अंकांची परंपरा चालविण़ाऱ्या 75 वर्र्षांपेक्षा अधिक काळ प्रकाशित होणाऱ्या  दिवाळी अंकासाठीचा दिवाळी अंकाचे जनक ‘का. र. मित्र साहित्य संवर्धन पुरस्कार’ किरात दिवाळी अंकाला जाहिर झाला आहे. पुरस्कार वितरण 10 मार्च रोजी पलाश सभागृह, गुरुदक्षिणा संकुल, नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

Leave a Reply

Close Menu