दशावतार अभिनय स्पर्धेत अथर्व ठुंबरे प्रथम

वेंगुर्ला येथे घेण्यात आलेल्या पहिल्या अखिल भारतीय दशावतारी नाट्य संमेलना अंतर्गत आयोजित केलेल्या दशावतार अभिनय स्पर्धेत प्रथम-अथर्व ठुंबरे (राजकन्या), द्वितीय-तेजस निवतकर (हनुमंत), तृतीय-प्रिती डोईफोडे (जान्हवी), उत्तेजनार्थ-हर्षदा गांवकर (गोरक्षनाथ), सदाशिव गावडे (खलनायक) यांनी क्रमांक पटकाविले. सर्व स्पर्धांचे परिक्षण ज्येष्ठ दशावतारी कलाकार महेश गवंडे व पप्पू नांदोस्कर यांनी केले.

Leave a Reply

Close Menu