कंत्राटी डॉक्टर समस्यांच्या गर्तेत
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे प्रदीर्घ काळापासून होत असलेल्या दुर्लक्षामुळे राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांपासून औषधांपर्र्यंत सर्व गोष्टींची कमतरता दिसून येते. राज्यात शासकीय, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉक्टरांची 30 टक्के पदे रिक्त आहेत. हे गेल्या 15 वर्र्षांपासूनचे चित्र आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मागणी करुनही सामान्य प्रशासन,…