सौगंध मुझे इस मिट्टी की…
2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेते तथा महाराष्ट्राचे उद्योग मंत्री नामदार सुभाष देसाई सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते, तेव्हा त्यांनी राणाभीमदेवी थाटात घोषणा केली होती- “कुणाची माय व्याली तरी कोकणात रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही...!“ महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि…