‘ज्याची त्याची दिवाळी…’
मनामनाला पुलकित करीत आनंदाची उधळण करीत अखेर दिवाळी आपल्या दाराशी येऊन उभी आहे. खरे तर दिवाळी म्हणजे एक सण सोडला तर विशेष काही असे आता राहिले नाही. कारण तसेही वर्षभर आपण आपल्याला जसा वेळ मिळेल तशी दिवाळी वेगवेगळ्या रुपात साजरी करीतच असतो. पूर्वी…