शिस्तबद्द जलपर्यटन – कोकण विकासाची गरज
कोकणातील साहसी पर्यटन - दुसरी बाजू ..... प्रत्येक विषयाची एक चांगली बाजू असते आणि एक वाईट बाजू असते. वाईट अनुभव आला म्हणून सगळं वाईट किंवा चांगला अनुभव आला म्हणून सर्व चांगले असे होत नाही. कोकणातील वॉटर स्पोर्ट्स आणि स्कुबा डायविंग यात आलेला वाईट अनुभव हा विषय सध्या चर्चेत…