शेतीतील प्रेरणादायी प्रवास
आज बऱ्याचदा शेतकरी म्हटलं की आकाशाकडे डोळे लावलेला, भेगाळ जमीनीकडे बघणारा , आत्महत्या करणारा असे निराशावादी चित्र डोळ्यासमोर येते. परंतु प्रत्यक्षात शेती हा खूप व्यापक व्यवसाय आहे. निसर्गाची साथ, कुशल नियोजन आणि कष्टाची जोड असेल तर शेती नक्कीच फायद्याची…