सँड्रा फर्नाडिसला बेस्ट आऊट गोर्ईंग स्टुडंट अवॉर्ड
गूढ निर्माण करणाऱ्या गुन्ह्यांच्या शोधकार्यात अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या फॉरेन्सिक सायन्स या केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेल्या विषयात 10 आऊट ऑफ 10 गुणवत्ता प्राप्त करीत सिंधुदुर्गातील सँड्रा शैलेस्तिन फर्नाडिस या विद्यार्थिनीने कर्नाटकातील श्रीनिवास विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावत एक नवा विक्रम प्रस्थापित केला. सँड्राने मिळविलेल्या…