►वेंगुर्ल्यात आत्तापर्यंत २५१ रुग्ण पॉझिटीव्ह
वेंगुर्ला तालुक्यात आत्तापर्यंत (दि.१८) एकूण २५१ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून त्यापैकी १६६ रुग्ण बरे झाले आहेत. तर ८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण रुग्णांमधून ४ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे. दरम्यान, दि. १८ रोजी…
