वेंगुर्ल्यातील अंमली पदार्थांच्या तस्करीवर आळा घाला
सिधुदुर्ग पर्यटन जिल्ह्यात अंमली पदार्थांची राजरोजसपणे होणारी तस्करी, लागवड, सेवन व वाहतुकीस तातडीने आळा घालावा, अशी मागणी वेंगुर्ल्यातील सर्व राजकिय पक्ष, सामाजिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते व पालक यांनी एकत्रितपणे लेखी निवेदनाद्वार वेंगुर्ला निरीक्षक तानाजी मोरे यांच्याकडे केली आहे. पर्यटनदृष्ट्या सामाजिक व आर्थिक विकास होताना परराज्यातून होणारी चोरटी दारु…