उत्कृष्ट काम करणा-या महसूल कर्मचा-यांचा गौरव
वेंगुर्ला तहसील कार्यालय येथे महसूल दिन आणि महसुल सप्ताह प्रारंभ कार्यक्रम तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी नायब तहसीलदार राजन गवस, पुरवठा निरीक्षक विजय पवार, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, पोलिस उपनिरीक्षक श्री.गवारे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी महसूल दिनाच्या शुभेच्छा…
