मुकी बिचारी कुणीही हाका!
आपल्याकडे ऋण काढून सण साजरे केले जातात. एरव्ही काटकसरीने वागणारा माणूस सणासुदीला मनसोक्त खर्च करतो. वेगवेगळ्या पद्धतीने उत्सव साजरा करतो. यावर्षीची गणेश चतुर्थीही अशाचप्रकारे संपन्न झाली. गतवर्षी कोरोनामुळे ब-याच नियमांच्या अधिन राहून गणेशभक्तांना हा सण साजरा करावा लागला होता. परंतु, यावर्षी नियमांत शिथिलता…