राष्ट्रीय खेळाडू जयेश राजन परब याची राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाल्यानंतर अलिकडेच राजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने रौप्यपदक प्राप्त केले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याला बॅ.खर्डेकर महाविद्यालय व वेंगुर्ला भाजपाच्यावतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, शितल आंगचेकर, पपू परब, हेमंत गावडे, पुंडलिक हळदणकर, सत्यवान परब, गौरेश वायंगणकर, निखिल गावडे, कौस्तुभ वायंगणकर, कृष्णा हळदणकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu