तीन उपजिल्हाप्रमुख शिदे गटात

सिधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेच्या तीन उपजिल्हा प्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिदे गटात प्रवेश केला. यामध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, सचिन देसाई, सुनिल डुबळे यांच्यासह होडावडा शाखा प्रमुख कल्पेश मुळीक यांचा समावेश आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर, शिदे गट वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, वेंगुर्ला शहर प्रमुख सचिन वालावलकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष राजन पोकळे उपस्थित होते.  या तिघांच्या प्रवेशामुळे शिदे गटाची अर्थात बाळासाहेबांची शिवसेनाया पक्षाचे सिधुदुर्गात मजबुतीकरण होण्यास मदत होणार आहे.

 

Leave a Reply

Close Menu